मा. मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चे औचित्य साधून मा. ना.श्री अतुल सावे साहेब मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा दिव्या, दिव्यांग कल्याण तथा पालकमंत्री नांदेड यांच्या हस्ते, मा.श्री अशोकराव चव्हाण साहेब राज्यसभा सदस्य तथा माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.डॉ.श्री अजित गोपछडे साहेब राज्यसभा सदस्य, मा. डॉ. श्री तुषार राठोड साहेब आमदार मुखेड विधानसभा मतदारसंघ मा. श्री राहुल कर्डिले सर जिल्हाधिकारी नांदेड, मा. मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मा.श्री अबीनाश कुमार सर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
100 दिवस मा. मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत नांदेड तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम आला आहे.त्या अनुषंगाने आज मा.विभागीय आयुक्त श्री दिलीप गावडे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र, शाल,बुके देऊन श्री संजय वारकड तहसिलदार नांदेड यांचा छत्रपती संभाजी नगर येथे यथोचीत रित्या सत्कार करण्यात आला आहे.या शुभ प्रसंगी मा.श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, मा.श्री पांडुरंग बोरगावकर अपर जिल्हाधिकारी नांदेड तसेच मराठवाड्यातील सर्व सन्माननीय जिल्हाधिकारी ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी ,सर्व निवासी उप जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी सामान्य ,उपविभागीय अधिकारी ,
तहसीलदार यांची विशेष उपस्थिती होती.
📢 अभिमानाची बातमी!
📚 QR Code Digital Library – तहसील कार्यालय नांदेड
आता https://nanded.gov.in/en/egovernance/ या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित! 🌐🎉
मा. मुख्यमंत्री शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत, आज दिनांक ०३/०४/२०२५ तहसील कार्यालय नांदेड येथे मा. श्री. राहूल कर्डिले (IAS) जिल्हाधिकारी नांदेड यांच्या शुभहस्ते नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले.
श्री संजय वरकड तहसीलदार नांदेड