"महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म मृत्यू आदेश निर्गमित करण्यामध्ये नांदेड तहसिलदार संजय वारकड यांनी सर्वोत्कृष्ट काम केले असल्याचे सांगत मा. डॉ.किरीट सोमय्या माझी राज्यसभा सदस्य यांनी त्यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात मा.श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड व श्री महेश वडतकर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले ."