महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,पुणे आणि शिव प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे प्रशिक्षण पुढील प्रमाणे :-
१) स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम
२) Start-Up India &Stand Up India
३) कागदी / कापडी पिशवी निर्मिती कार्यक्रम
४) Jute Bag Making
५) इन्स्टंट पीठ तयार करणे
६) लोणचे,पापड व मुरंबा तयार करणे
७) बेकारी उत्पादने व बेकारी व्यवस्थापन प्रशिक्षण
८) रेडिटर्जंट गारमेंट मेकिंग प्रशिक्षण
९) सॉफ्ट टॉईल्स निर्मिती प्रशिक्षण
१०) लेदर बॅग मेकिंग प्रशिक्षण
११) मसाला मेकिंग प्रशिक्षण
१२) कॅटरिंग व कुकिंग प्रशिक्षण
१३) लेदर व रेक्झिन पर्सेस,बॅग्स वस्तू तयार करणे.
१४) सॉफ्ट टॉईज तयार करणे.
१५) फ्लावर, बुके व डेकोरेशन
१६) इमिटेशन ज्वेलरी तयार करणे
१७) मोबाईल दुरुस्ती व देखभाल
१८) शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण
१९) गो - म्हैस पालन व्यवसाय प्रशिक्षण
२०) कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण
२१) दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षण
रितीज प्रशिक्षण,पुणे आणि शिव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्याने दिले जाणारे प्रशिक्षण पुढील प्रमाणे :-
1) Jute Bag Painting
2) Beddsheet Painting
3) Fur Sogs
4) Paper Bag
5) अगरबत्ती मेकिंग प्रशिक्षण
6) Healthy smoothies making
7) Juice
8) Desserts
9) Lce-Cream
10) चटपटीत चाट
11) Instant Breakfast Mix & Recipes
12) 15 Minutes Healthy Breakfast
13) Frozen Nuggets And Cutlets
14) Biscuits Making
15) Pizza Burger & Fries
16) Panjabi Burger & Fries
17) Biryani Making
18) Sandwich Making
19) Starters
20) Hotel Style Gravy
21) Diwali Jtems
.22) Frankie Wrap & Roll Making
23) Donuts Making
24) Lcing Cake
25) Kulfi
26) Khari And Puff
27) Salad Making
28) Soup Making
29) Monos
30) उकडीचे मोदक
31) Types Of Bread Making
32) Soap Making
33) Indian Sweets
34) Fondant Cakes
35) मेहेंदी
36) रांगोळी
37) शोप मेकिंग
38) ज्वालारी मेकिंग
39) मेणबत्ती मेकिंग
40) उशी,लोड मेकिंग
खादी ग्रामोद्योग,पुणे आणि शिव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्याने दिले जाणारे प्रशिक्षण पुढील प्रमाणे :-
१) व्यवस्थापकीय प्रशिक्षण
२) कागद रूपांतरण प्रशिक्षण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व शिव प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे प्रशिक्षण पुढील प्रमाणे :-
1) पैठणी साडी निर्मिती प्रशिक्षण
शिव प्रतिष्ठान,पुणे कडून जाणारे प्रशिक्षण पुढील प्रमाणे :-
1) लेदर बॅग प्रशिक्षण