शिव प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाने निवड केलेल्या प्रतिनिधींची यादी
1) Umesh Shyamraovji Mahinge
2) Varsha anant sabaleta
3)Rushikesh Kalpande
4) Abhinandan Sanjay wankhade
5) Amol mankar
6)Naresh nilkhanth Borkar
7) Surekha
8) Pragati Eknath Kokane
9) Shrikant Prakash Bhadane
10) AVADHUT RAJENDRA PATIL
11) Vaibhav Dnyaneshwarrao Kale
12)Kisan Dilip Deore
13) Sandip gulabi gayakwad
14) Pavan namdev matkar
15) Pravin Hiralal patil
16) Yogesh Ashok Pawar
17) Nilesh s. Mandwkar
18) Jyoti rajesha shevale
आपण संस्थेकडे केलेल्या अर्जास सांस्थेच्य कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली असून आपली पुढील प्रोसेस पूर्ण करण्यासाठी संस्थेस आपण खालील नमूद कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामुळे आम्हास आपणास गाव प्रतिनिधी पदी नियुक्ती देणे सुकर होईल. तसेच आपण शिव प्रतिष्ठानची रुपये १०१/- विना परतावा भरणे आवश्यक आहे. हि फी भरण्यासाठी आपण संस्थेच्या खालील खाते नंबरवर फी भरता येईल. फी भल्या नंतर, फी भरलेला स्क्रीन शॉट किंवा पावती आणि कागदपत्रे संस्थेच्या shivpratishthan2000@gmail.com या मेल आयडी वर किंवा ९७६३०२७०१४ या व्हाट्सअप नंबरवर पाठवणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
१) शैक्षणिक कागदपत्रे (पात्रता प्रमाणपत्र ज्यामध्ये मार्कशीट, टी.सी. इत्यादी)
२) वयाचा पुरावा ( टी.सी., आधार कार्ड,ज्यावर जन्म दिनांक आहे असे कोणतेही एक कागदपत्र.)
३) रहिवासी पुरावा ( आधार कार्ड किंवा पत्ता दर्शविणारे कोणतेही एक कागदपत्र.)
४) सोबत दिलेले प्रतिज्ञापत्र सही करून पाठवणे आवश्यक आहे.
फी भरण्यासाठी संस्थेचा बँक खाते क्रमांक
खातेदाराची नाव : शिव प्रतिष्ठान
खाते क्रमांक : 60185586890
बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा : आळंदी देवाची
IFSC CODE : MAHB0000104
किंवा
फोन पे /गुगल पे नंबर : 9763027014
टीप : फी आणि कागदपत्रे पाठवण्याचा शेवटचा दिनांक 04/06/2024