🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
अन्वयः-
विद्याधनम् न चोरहार्यम् च न राजहार्यम् न भ्रातृभाज्यम् च न भारकारि व्यये कृते नित्यम् वर्धते एव विद्याधनम् सर्वधनप्रधानम्।
अनुवादः-
विद्यारूपी धन, नाही चोरांनी चोरण्याजोगे आणि नाही राजाने हरण करण्याजोगे, नाही भावांमध्ये विभागून जाणारे आणि नाही भार होण्याजोगे, खर्च केलेले असताना नेहमी वाढतेच; [विद्यारूपी धन] सर्व धनांत श्रेष्ठ होय.