🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
दुर्जनः प्रियवादीति नैतद्विश्वासकारणम्।
मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम्॥४८॥
अन्वयः-
दुर्जनः प्रियवादी इति एतत् न विश्वासकारणम् जिह्वाग्रे मधु तिष्ठति तु हृदये हलाहलम्।
अनुवादः-
दुर्जन, प्रिय बोलणारा आहे हे विश्वासाचे कारण नव्हे. [दुर्जनाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे योग्य नव्हे.] (त्याच्या) जिभेच्या टोकावर मध असतो परंतु हृदयात हलाहल (विष) असते.