🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
बली बलं वेत्ति न वेत्ति दुर्बलः।
अन्वयः-
गुणी गुणम् वेत्ति निर्गुणः न वेत्ति बली बलम् वेत्ति दुर्बलः न वेत्ति पिकः वसन्तस्य गुणम् वायसः न च करी सिंहस्य बलम् मूषकः न।
अनुवादः-
गुणवान माणूस गुण जाणतो, गुण नसलेला [गुण] जाणत नाही. बलवान बल पारखतो, दुर्बल जाणत नाही. कोकिळ वसंतऋतूचा गुण [जाणतो], कावळा [जाणत] नाही आणि सिंहाचे बळ हत्ती जाणतो, उंदीर जाणत नाही.