🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्॥३२॥
अन्वयः-
क्षणशः विद्याम् च कणशः अर्थम् च एव साधयेत् क्षणत्यागे विद्या कुतः कणत्यागे धनम् कुतः।
अनुवादः-
क्षणाक्षणाने आणि तसेच कणाकणाने विद्या आणि धन मिळवावे. क्षणाचा त्याग केल्यास विद्या कुठली ? (कशी मिळणार ?). कणाचा त्याग केला तर धन कुठले ? (कसे मिळणार ?)