नाव :- श्री . लहाने सर्जेराव हरिभाऊ
शिक्षण :- एम. ए, बी. पी. एड
नेमणूक दिनांक :- १७/०६/१९९९
शिकवत असलेले वर्ग : ८ वा
शिकवत असलेले विषय :- सामाजिक ,
वैशिष्ट्यपूर्ण बाब :-
नाव :- श्री . लाडाने पांडुरंग मारोतीराव
शिक्षण :- बी. एस्सी , बी. एड
नेमणूक दिनांक :- १८/०६/१९९९
शिकवत असलेले वर्ग :- ८ वा , ९ वा , १० वा
शिकवत असलेले विषय :- गणित
इतर शालेय जबाबदारी :- स्काऊट अँड गाईड
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- स्काऊट जिल्हा मेळावा - कवायत प्रात्यक्षिक प्रथम क्रमांक ,MCC - प्रशिक्षक , हरित सेना प्रमुख, NMMS परीक्षेत योगदान, प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती योगदान, ग्राहक भांडार प्रमुख
नाव :- श्री .बिडवे आबासाहेब उत्तमराव
शिक्षण :- एम .ए , बी. एड
नेमणूक दिनांक :- १८/०६/१९९९
शिकवत असलेले वर्ग : ८वा , ९ वा , १० वा शिकवत असलेले विषय :- हिंदी , सा. शा,
इतर शालेय जबाबदारी :- साने गुरुजी कथामाला
वैशिष्ट्यपूर्ण बाब :-शिक्षक सेनेच्या वतीने गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा मोलाचे योगदान
नाव :- श्री.आवचार गंगाधर ज्ञानोबा
शिक्षण :- बी. ए , बी. एड
नेमणूक दिनांक :- १८/०६/१९९९
शिकवत असलेले वर्ग : ८ वा , ९ वा , १० वा
शिकवत असलेले विषय :- इंग्रजी
इतर शालेय जबाबदारी :- एस. एस. सी. बोर्ड, सांस्कृतिक विभाग
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रमात इंग्रजी विषय तज्ञ
नाव :- श्री. दिशागत सुरेंद्र भगवानराव
शिक्षण :- बी. एस्सी, बी. एड
नेमणूक दिनांक :- १८/०६/१९९९
शिकवत असलेले वर्ग : ८ वा , ९ वा , १० वा
शिकवत असलेले विषय :- विज्ञान
इतर शालेय जबाबदारी :- परीक्षा विभाग, वर्ग ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
वैशिष्ट्यपूर्ण बाब :-राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तीन वेळेस सहभाग, शिक्षक सेनेच्या वतीने गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित
नाव :- श्री. चव्हाण राजाभाऊ भगवानराव
शिक्षण :- बी. ए , बी.पी. एड
नेमणूक दिनांक :- १८/०६/२००१
शिकवत असलेले वर्ग : ५ वा , ६ वा , ७ वा
शिकवत असलेले विषय :-गणित, सा.शा.
इतर शालेय जबाबदारी :- क्रीडा, सहल प्रमुख,शाळा विकास प्रकल्प
वैशिष्ट्यपूर्ण बाब :-राष्ट्रीय खेळाडू - सात पैकी तीन सुवर्ण
राज्यस्तरीय खेळाडू - १२२, प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती योगदान, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडविण्यात योगदान
नाव :- श्री. चोकनपळे कैलास भुजंगआप्पा
शिक्षण :- बी.ए , डी.एड
नेमणूक दिनांक :- १५/०६/२००१
शिकवत असलेले वर्ग :५ वा ,६ वा , ७ वा
शिकवत असलेले विषय :- इंग्रजी, परिसर अभ्यास भाग १
इतर शालेय जबाबदारी :- ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- जिल्हा संवर्धन मंडळाच्या शिक्षक व्हॉलीबॉल स्पर्धेत नेतृत्वाखाली सलग तीन वेळा जिल्हास्तरीय विजेतेपद, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडविण्यात योगदान ,प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती योगदान
नाव :- श्री. आंधळे विष्णु ग्यानोबा
शिक्षण :- एम. ए , बी. एड
नेमणूक दिनांक :- १५/०६/२००३
शिकवत असलेले वर्ग : ८ वा ,९ वा , १० वा
शिकवत असलेले विषय :- मराठी,सा.शा.
इतर शालेय जबाबदारी :-
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती योगदान, विद्यार्थी बचत बँक प्रमुख
नाव :- श्रीमती. आहेरकर सुरेखा पंडू
शिक्षण :- एच.एस.सी , डी.एड
नेमणूक दिनांक :- २०/०६/२००२
शिकवत असलेले वर्ग :५ वा ,६ वा , ७ वा
शिकवत असलेले विषय :- परिसर अभ्यास भाग १ - विज्ञान
इतर शालेय जबाबदारी :- ५ वी नवोदय परीक्षा
वैशिष्ट्यपूर्ण बाब :-शालेय व्यवस्थापन पदविका, समंत्रक CPCT, एम.ए. मराठी
नाव :- श्री. ताल्डे संतोष शिवाजी
शिक्षण :- बी.ए, ए.टी.डी, ए.एम.
नेमणूक दिनांक :- २२/०६/२००५
शिकवत असलेले वर्ग : ५ वा , ६ वा , ७ वा
शिकवत असलेले विषय :- हिंदी, चित्रकला
इतर शालेय जबाबदारी :- इलेमेंटरी, इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा,राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा मोलाचे योगदान,
आखिल भारतीय नवनीत चित्रकला स्पर्धा, सकाळ बाल चित्रकला स्पर्धा, महाराष्ट्र शासन बाल चित्रकला स्पर्धा,राष्ट्रीय जलसंवर्धन चित्रकला स्पर्धा व इलेमेंटरी ग्रेड परीक्षेत - १२५ विद्यार्थी उत्तीर्ण, इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत - तीन विशेष प्राविण्यासह ८६ विद्यार्थी उत्तीर्ण
नाव :- श्री. सोळंके ज्ञानेश्वर परमेश्वर
शिक्षण :- एम.ए, बी. एड
नेमणूक दिनांक :- ०१/०७/२०१०
शिकवत असलेले वर्ग :११ वी , १२ वी
शिकवत असलेले विषय :- मराठी, इतिहास
इतर शालेय जबाबदारी :- ज्ञानवर्धिनी, उच्च माध्यमिक विभाग
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- समाज प्रबोधन कार्य, सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन
नाव :- श्री.वाघ हनुमान भागुजी
शिक्षण :- एम.ए, बी. एड
नेमणूक दिनांक :- ०१/०७/२०१०
शिकवत असलेले वर्ग :११ वी , १२ वी
शिकवत असलेले विषय :- इंग्रजी, समाजशास्त्र
इतर शालेय जबाबदारी :- ज्ञानवर्धिनी, एच.एस.सी बोर्ड
वैशिष्ट्यपूर्ण बाब :- १० वी १२ वी इंग्रजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न