स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आहेर बोरगाव संचलित
नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव "e - शब्दवेध " या ऑनलाईन व्दिमासिकाचे विमोचन उपशिक्षणाधिकारी मा.सलगर साहेब मुख्याधापक सर्वश्री के.व्ही.वाघमारे, नावडे चंद्रशेखर, केशव टाकळकर, शिवलिंग वावरे,रतन थटवले, विष्णू बोराडे, आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले -प्रसंगीचे क्षणचित्रे