If you feel it is useful Please
अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १०॥
अन्वयः-
विद्यया अन्यत् आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति ये नः तत् विचचक्षिरे धीराणाम् शुश्रुम ॥
अनुवादः-
मराठी हिन्दी English टीका/भाष्यम्
विद्येचे वेगळे (फळ) सांगितले आहे, अविद्येचे वेगळे (फळ) सांगितले आहे, असे ज्यांनी आम्हांला समजावून सांगितले (त्या) विद्वानांकडून आम्ही ऐकले आहे.