स्वामी संदेश पाहण्यासाठी-
1.खालील चौकोनात जी नावे दिसत आहेत,त्या कोणत्याही नावाला टच करावे.
2.आपल्या ईमेलचे अकाउंट निवडण्यासाठी
ईमेल ऍड्रेसच्या डावीकडे असणाऱ्या गोलला टच करावे.
3.खालील बाजूस Cancel आणि OK अशी निळ्या रंगातील दोन शब्द दिसतील.
त्यातील OK या शब्दाला टच करावे.
आपण निवडलेला स्वामी संदेश व्हिडीओ स्वरूपात सुरु होईल.