सर्वात खाली View Result नावाचे एक बटन आहे त्याला क्लिक करा.
View Result मध्ये जाताना खालील एकही स्टेप्स चुकवू नका...
1.तुमचा पी.आर.एन नंबर टाका.
2.त्याच्या खालील बॉक्समध्ये तुमची रेकॉर्डला असणारी जन्मतारीख टाका. Set करा
3.Submit करा.
पी.आर.एन नंबर आणि तुमची जन्मतारीख दोन्हीही बरोबर असेल तरच पुढील पेज आपोआप ओपन होईल.
4.आता Dashboard ओपन असेल.
5.वरील उजव्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा आहेत,त्यांना क्लिक करा.
6.आता तीन option येतील. त्यातील View Result ला क्लिक करा.
7.या तीन option च्यावर मराठीतील गुणाकाराचे चिन्ह येईल,त्याला क्लिक करा .
8.तुमचा रिजल्ट ओपन होईल.
9.रिल्टमध्ये उजव्या बाजूला गेले की View Result च्या खाली भगव्या रंगाच्या चौकोनात डोळयाचे चित्र असेल त्याला क्लिक करा.
तुमचा संपूर्ण रिजल्ट पाहण्यास मिळेल