क़ृपया या मेनूमध्ये "Employability Skills" या नावाच्या डावीकडे असणाऱ्या छोट्या ऍरोला काळजीपूर्वक टच करा.
तेव्हा आपणांस सबमेनू दिसतील.
या सबमेनूमध्ये आपणांस पाहिजे त्या लेसनच्या नावावर टच करावे.
त्या ऑनलाईन टेस्ट्स दिसतील.