महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 01 एप्रिल 2026
फेज 1-ऑनलाईन परीक्षा- 01 ते 15 जून 2026
फेज 2-भरती मेळावा
वयाची अट: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
शैक्षणिक पात्रता:45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची (सेमी)=168
वजन (किलो)=आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.
छाती (सेमी)=77/82
शैक्षणिक पात्रता:50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English).
किंवा
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण +आय.टी.आय. / डिप्लोमा.
ITI Mechanic Motor Vehicle
ITI Mechanic Diesel
ITI Electronic Mechanic
Technician Power Electronic Systems
ITI Electrician
ITI Fitter
ITI Instrument Mechanic
ITI Draughtsman (All types)
ITI Surveyor
Geo Informatics Assistant
Information and Communication Technology System Maintenance
Diploma in Information Technology
Mechanic Cum Operator Electric Communication System
Vessel Navigator
Diploma in Mechanical Engineering
Diploma in Electrical Engineering
Diploma in Electronics Engineering
Diploma in Automobile Engineering
Diploma in Computer Science
Diploma in Computer Engineering
Diploma in Instrumentation Technology
शारीरिक पात्रता:
उंची (सेमी)=167
वजन (किलो)=आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.
छाती (सेमी)=76/81
शैक्षणिक पात्रता:60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts/Commerce/Science).
शारीरिक पात्रता:
उंची (सेमी)=162
वजन (किलो)=आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.
छाती (सेमी)=77/82
शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची (सेमी)=168
वजन (किलो)=आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.
छाती (सेमी)=76/81
शैक्षणिक पात्रता: 08वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची (सेमी)=168
वजन (किलो)=आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.
छाती (सेमी)=76/81
2.अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस भरती
शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.
वयाची अट: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 01 एप्रिल 2026
फेज 1-ऑनलाईन परीक्षा- 01 ते 15 जून 2026
फेज 2-भरती मेळावा
3.भारतीय रेल्वे
जाहिरात क्र.: CEN No.09/2025
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय
ग्रुप D=असिस्टंट, पॉइंट्स मन, ट्रॅक मन & ट्रॅक मेंटेनर=22,195 जागा
वयाची अट
01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 02 मार्च 2026