शासकीय जी-आर योजना

शासकीय योजना

*स्वावलंबन Disability युनिक कार्ड नोंदणी*

अपंगत्वाचे रुग्णालयातील प्रमाणपत्र

Unique Disability Card / Swavlamban Card

स्वावलंबन कार्ड अर्ज / Unic Card Application

Title UDID

स्वयंसहाय्यता समुह मार्गदर्शिका / SHG

दिव्यांग- अपंग स्वयंसहाय्यता समुह मार्गदर्शिका PWD SHG

Bus / Railway Savlat

Bus / बस सवलत / एस टी / बस सेवा सूचना

नवीन बस सवलत सूचना

शिवशाही मध्ये सवलत

सुचना

वेळे अभावी सर्व जी आर अपलोड करणे शक्य नाही तरी divyangpunarvasan@gmail.com मदत केंद्र वर संपर्क करून समाधान करून

*अॉनलाईन अपंग एस.टी.पास सवलत योजना*

👇🏻 *खालील क्रमाने अॉनलाईन फॉर्म भरावा*

*शासनमान्य महा ई सेवा केंद्र*

*आपले सरकार वेबसाईट*

*सेवा हक्क कायदा*

*सामाजिक न्याय व विधी विभाग*

*अपंगाना ओळखपत्र देणे*

🎯 *लागणारी कागदपत्रे* 🎯

👉🏻 *ओळखीचा पुरावा*

*जन्म प्रमाणपत्र ,शाळा/ कार्यशाळा सोडल्याचा दाखला (T.C.),१0 वी/१२ वी सनद*

👉🏻 *पत्त्याचा पुरावा*

*शिधा पत्रिका (रेशन कार्ड)*

👉🏻 *अनिवार्य कागदपत्रे*

*अपंग प्रमाणपत्र (अॉफलाईन /अॉनलाईन)*

👉🏻 *इतर दस्तऐवज*

*१)आधार कार्ड*

*२) फोटो*

*३)मोबाईल क्रमांक*

*४)सहीचा नमुना*

*५) ईमेल ID*

👉🏻 *अॉनलाईन फॉर्म भरताना वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत.*

👉🏻 *अॉनलाईन फॉर्म भरलेल्या प्रतीसह वरील सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती अपंग विभाग,समाज कल्याण जिल्हा परीषद येथे जमा करुन पोहोच घ्यावी.*

👉🏻 *अॉनलाईन अपंग एस.टी.पास सवलत योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दि.३१मार्च २0१८*

👉🏻 *ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहील.*

अर्ज भरणे साठी संपर्क :

divyangpunarvasan@gmail.com

*शैक्षणिक कर्ज योजना*

अ क्र योजना सविस्तर माहिती

14.2 योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना

3 योजनेचा उददेश

एच.एस.सी. नंतर स्वत: अपंग असलेला शिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच.एस.सी. नंतर नोकरी मिळण्या योग्य असलेल्या सर्वपाठ्यक्रमाकरिता हीकर्जसुविधाउपलब्धआहे. सदरपाठ्यक्रमशासनमान्यअसावा. याकर्जयोजनेतवसतिगृह,महाविद्यालय, प्रशिक्षणकेंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकामनिधीइ. शुल्कवपुस्तके, पोषाखखरेदी, शैक्षणिकयंत्रवउपकरणेखरेदी, प्रवासखर्च, संगणकखरेदीपन्नासहजाररुपयापर्यंतदुचाकीवाहनखरेदी, शैक्षणिकसाहित्यवसाधनेखरेदी, फिल्डवर्क, प्रोजेक्टवर्कइ. सर्वखर्चकर्जरक्कमेकरिताग्राह्यधरण्यातयेतात.

4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग

5 योजनेच्या प्रमुख अटी

कर्जमर्यादा :

देशांतर्गतरुपये१०लाख

परदेशातरुपये२०लाख

वार्षिकव्याजदर : ४%

महिलांना३.५%

कर्जपरतफेड : ७वर्षे

  • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
  • लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे
  • कोणत्याहीशासकीययंत्रणेतूनवित्तीयसहाय्यघेतलेनाहीयाबाबत१००/- रु. स्टॅम्पपेपरवरवरप्रतिज्ञापत्र
  • मागीलपरीक्षाउत्तीर्णझाल्याबाबतच्यागुणपत्रिका
  • शिष्यवृत्तीअथवाशासनाकडूनकोणतेहीअर्थसाहाय्यमिळतअसल्यासत्याबाबततपशीलद्यावा.
  • अभ्यासक्रमातप्रवेशघेतल्याबाबतचेप्रमाणपत्र (बोनाफाईड)
  • लाभार्थ्यांचेसादरकरावयाचेअभ्यासक्रमालालागणाऱ्याखर्चाचेपत्रक
  • लाभार्थींच्यावैयक्तिकबँकखात्याचेमागीलसहामहिन्याचालेखाजोखाअसलेले
  • बँकद्वाराप्रमाणितकेलेलीस्वाक्षरीपडताळणीप्रमाणपत्र.
  • पासपोर्ट/मतदानओळखपत्र/अधिवासअथवारहिवासीदाखला (Domecile)
  • पालकांचाउत्पन्नकरदाखला (मागीलदोनवर्षाचा)
  • उत्पन्नाबाबतचादाखला (पगारपत्रक)
  • स्थावरमालमत्ताबाबतचेविवरणपत्र (जमिनीचा७/१२खरेदीखत).

6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

मान्यताप्राप्त संस्थेत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्याअपंगविदयार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे.

7 अर्ज करण्याची पध्दत

राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.

8 योजनेची वर्गवारी

अपंगांनारोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा

9 संपर्क कार्यालयाचे नाव

10 अर्ज नमुना समोर क्लीक करा = शैक्षणिक कर्ज योजना अर्ज नमुना

11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.

अधिक माहितीसाठी

जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा

divyangpunarvasan@gmail.com

सुक्ष्म पत पुरवठा योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती

14.3 योजनेचे नाव सुक्ष्म पत पुरवठा योजना

2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.

3 योजनेचा उददेश स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला व पुरुष लाभार्थींना कर्ज उपलब्ध करुन देणे.

4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग

5 योजनेच्या प्रमुख अटी

  • नोंदणीकृत अशासकीय संस्थामार्फत स्वयंसहाय्यता बचतगटास कर्जपुरवठा करणेसाठी संस्थेला रु. लाखा पर्यंत कर्ज
  • नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज.
  • संस्था बचतगटातील एका सदस्याला जास्तीत जास्त रुपये २५०००/- पर्यंत कर्ज देऊ शकते. तथापि जास्तीत जास्त सभासदांना कर्जवितरीत करणे अपेक्षित आहे.
  • संस्थेचा एकूण कर्ज रकमेच्या २५% राहील. सदर रक्कम हमीशुल्क म्हणून महामंडळात जमा करावी लागते.
  • लाभार्थींना ५% दराने व्याज आकारले जाते व महिलांना १% सुटदिलीजाते.
  • परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.

6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.

7 अर्ज करण्याची पध्दत

राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.

8 योजनेची वर्गवारी अपंगांनाअपंग संस्थे मार्फतरोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा

9 संपर्क कार्यालयाचे नाव

10 अर्ज नमुना सुक्ष्म पतपुरवठा योजना अर्ज नमुना

11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.

अधिक माहितीसाठी

जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा

divyangpunarvasan@gmail.com

*मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)*

अ क्र योजना सविस्तर माहिती

14.1 योजनेचे नाव मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)

2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.

प्रकल्पमर्यादा : रुपये ५ लाखापर्यंत

व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५%

रुपये ५०,०००/- वरील ६%

स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे .

तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याजदरात ०.५% टक्के सुट अनुज्ञेय आहे.

परतफेडीचा कालावधी : ५ वर्षे

लाभार्थीचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्जप्रकरणा करीता)

3 योजनेचा उददेश या योजनेअंतर्गत अपंगव्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रियाउद्योग, वस्तूउत्पादन उद्योग, गृहउद्योग करू शकतो.

4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग

5 योजनेच्या प्रमुख अटी

  • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
  • लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
  • लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.

7 अर्ज करण्याची पध्दत

राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.

8 योजनेची वर्गवारी अपंगांना रोजगार निर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा

9 संपर्क कार्यालयाचे नाव

10 अर्ज नमुना समोर क्लीककरा = मुदत कर्ज योजना कर्ज मागणी अर्ज नमुना

11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.

अधिक माहितीसाठी

जीवनधारा अपंग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा

divyangpunarvasan@gmail.com