जीवनधारा विकलांग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र , पांढरकवडा

*अपंग सेवा हीच ईश्वरसेवा*

जीवनधारा विकलांग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा आपले सहर्ष स्वागत करीत आहे


अपंग व्यक्ती समुपदेशन व सल्लामसलत केंद्र

वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वा. पर्यंत

पत्ता कार्यालय : जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, डॉ. बत्तलवार निवास मंगलमूर्ती लेआऊट तह. केळापूर जि. यवतमाळ - 445302 महाराष्ट्र मोबा : 8275297090

आमचा उद्देश्य :

अपंगत्वावर मात मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करणे , ज्याने अपंगत्वावर मात मिळून मुलाचे / लाभार्थ्यांचे सार्वजनिक जीवनात योग्य पध्दतीने समावेशन होईल.

दान करा

आमचे कार्य अविरत चालावे म्हणून आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे

अन्न ( Food Material )

वस्त्र ( Cloths Material )

निकामी वस्तू ( Waste Material )

पैसा ( Money )

Get TAX Benefit Under Income Tax Exemption Act 12AA & 80G Also Of the Act 1961.

NGO Identification No./ PAN : AABAJ2964N

STATE BANK OF INDIA

BRANCH : PANDHARKAWADA

ACCOUNT NO. : 32149506099

TYPE OF A/C : SAVING

IFSC CODE : SBIN0000445

MICR CODE : 445002816

SWIFT CODE: SBININBB239