अपंगत्वाचे रुग्णालयातील प्रमाणपत्र
स्वयंसहाय्यता समुह मार्गदर्शिका / SHG
Shikshan Madat
Annasurkshaa GR
Mahamandal Yojnaa
सुचना
वेळे अभावी सर्व जी आर अपलोड करणे शक्य नाही तरी divyangpunarvasan@gmail.com मदत केंद्र वर संपर्क करून समाधान करून
👇🏻 *खालील क्रमाने अॉनलाईन फॉर्म भरावा*
*शासनमान्य महा ई सेवा केंद्र*
*आपले सरकार वेबसाईट*
*सेवा हक्क कायदा*
*सामाजिक न्याय व विधी विभाग*
*अपंगाना ओळखपत्र देणे*
🎯 *लागणारी कागदपत्रे* 🎯
👉🏻 *ओळखीचा पुरावा*
*जन्म प्रमाणपत्र ,शाळा/ कार्यशाळा सोडल्याचा दाखला (T.C.),१0 वी/१२ वी सनद*
👉🏻 *पत्त्याचा पुरावा*
*शिधा पत्रिका (रेशन कार्ड)*
👉🏻 *अनिवार्य कागदपत्रे*
*अपंग प्रमाणपत्र (अॉफलाईन /अॉनलाईन)*
👉🏻 *इतर दस्तऐवज*
*१)आधार कार्ड*
*२) फोटो*
*३)मोबाईल क्रमांक*
*४)सहीचा नमुना*
*५) ईमेल ID*
👉🏻 *अॉनलाईन फॉर्म भरताना वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत.*
👉🏻 *अॉनलाईन फॉर्म भरलेल्या प्रतीसह वरील सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती अपंग विभाग,समाज कल्याण जिल्हा परीषद येथे जमा करुन पोहोच घ्यावी.*
👉🏻 *अॉनलाईन अपंग एस.टी.पास सवलत योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दि.३१मार्च २0१८*
👉🏻 *ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहील.*
अर्ज भरणे साठी संपर्क :
divyangpunarvasan@gmail.com
अ क्र योजना सविस्तर माहिती
14.2 योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना
3 योजनेचा उददेश
एच.एस.सी. नंतर स्वत: अपंग असलेला शिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच.एस.सी. नंतर नोकरी मिळण्या योग्य असलेल्या सर्वपाठ्यक्रमाकरिता हीकर्जसुविधाउपलब्धआहे. सदरपाठ्यक्रमशासनमान्यअसावा. याकर्जयोजनेतवसतिगृह,महाविद्यालय, प्रशिक्षणकेंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकामनिधीइ. शुल्कवपुस्तके, पोषाखखरेदी, शैक्षणिकयंत्रवउपकरणेखरेदी, प्रवासखर्च, संगणकखरेदीपन्नासहजाररुपयापर्यंतदुचाकीवाहनखरेदी, शैक्षणिकसाहित्यवसाधनेखरेदी, फिल्डवर्क, प्रोजेक्टवर्कइ. सर्वखर्चकर्जरक्कमेकरिताग्राह्यधरण्यातयेतात.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या प्रमुख अटी
कर्जमर्यादा :
देशांतर्गतरुपये१०लाख
परदेशातरुपये२०लाख
वार्षिकव्याजदर : ४%
महिलांना३.५%
कर्जपरतफेड : ७वर्षे
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
मान्यताप्राप्त संस्थेत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्याअपंगविदयार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे.
7 अर्ज करण्याची पध्दत
राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी
अपंगांनारोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क कार्यालयाचे नाव
10 अर्ज नमुना समोर क्लीक करा = शैक्षणिक कर्ज योजना अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.
जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा
divyangpunarvasan@gmail.com
अ क्र योजना सविस्तर माहिती
14.3 योजनेचे नाव सुक्ष्म पत पुरवठा योजना
2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
3 योजनेचा उददेश स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला व पुरुष लाभार्थींना कर्ज उपलब्ध करुन देणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या प्रमुख अटी
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
7 अर्ज करण्याची पध्दत
राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी अपंगांनाअपंग संस्थे मार्फतरोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क कार्यालयाचे नाव
10 अर्ज नमुना सुक्ष्म पतपुरवठा योजना अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.
जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा
divyangpunarvasan@gmail.com
अ क्र योजना सविस्तर माहिती
14.1 योजनेचे नाव मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)
2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
प्रकल्पमर्यादा : रुपये ५ लाखापर्यंत
व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५%
रुपये ५०,०००/- वरील ६%
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे .
तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याजदरात ०.५% टक्के सुट अनुज्ञेय आहे.
परतफेडीचा कालावधी : ५ वर्षे
लाभार्थीचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्जप्रकरणा करीता)
3 योजनेचा उददेश या योजनेअंतर्गत अपंगव्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रियाउद्योग, वस्तूउत्पादन उद्योग, गृहउद्योग करू शकतो.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या प्रमुख अटी
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
7 अर्ज करण्याची पध्दत
राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी अपंगांना रोजगार निर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क कार्यालयाचे नाव
10 अर्ज नमुना समोर क्लीककरा = मुदत कर्ज योजना कर्ज मागणी अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.
जीवनधारा अपंग पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा
divyangpunarvasan@gmail.com