मराठी भाषा गौरव दिन  

मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हा दिवस नाझरेथ कॉन्व्हेंट हायस्कूल येथे मराठी भाषेचा वारसा, समृद्धी आणि साहित्याचा गौरव करण्यासाठी उत्साहात साजरा करण्यात आला.