माणसाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर स्वतःमध्ये आणि निसर्गात जो बदल घडवला
तसेच पुढे चालून कोणत्या गोष्टी आहेत जेथे कृत्रिम आणि जैविक यामध्ये
श्रेष्ठ कृत्रिम गोष्टी तयार होतील
आणि मानव स्वतःचे जगणे उत्तमरीत्या जगेल
या विषयी अभ्यास हा विज्ञानात आपण करतो