निसर्ग अशी वस्तू आहे जी आपल्या आटोक्यात नाही
तसेच ती आपल्याला तिचे वेगळे अस्तित्व दाखवते
म्हणून या निसर्गाचा अभ्यास जो कि निसर्गाच्या सानिध्यात राहून
नैसर्गिक गोष्टी जाणून घेणे हा विषय म्हणजे पर्यावरण