Book Collection Drive
यंदाच्या दिवाळीला पुस्तकांचा फराळ शेअर करूया !
पुस्तक संकलन मोहीम ३.0
वाचून झालेले ज्ञान, चला करूया दान
यंदाच्या दिवाळीला पुस्तकांचा फराळ शेअर करूया !
वाचून झालेले ज्ञान, चला करूया दान
महाराष्ट्रात "ग्रामीण युवा प्रेरणा केंद्रे" उभारत महाराष्ट्राची वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आमच्या प्रयत्नांना बळ द्या...
दुर्गम व ग्रामीण भागात ज्ञानसंस्कृती पोचवण्यासाठी
उच्च शिक्षणाचा एकलव्य पॅटर्न
मागच्या दोन वर्षांपासून पुणेकरांनी केलेल्या ज्ञानदानाच्या जोरावर चालू असलेली यवतमाळच्या कळंब तालुक्यातील धोत्रा गावामध्ये तिरझडा ह्या छोट्याश्या पाड्यावर सुरू असणारं हे ग्रंथालय. स्पर्धा परीक्षा तसेच इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी येथे जमतात. रोज दहा वर्तमानपत्रे सुरू असणारं हे युवा प्रेरणा केंद्र बहुविध उपक्रमांत सहभागी होते. घोतुलच्या धर्तीवर अशी अजून ग्रंथालये उभारण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
सढळ हाताने मदत करा.
पुस्तक संकलन मोहीम, वर्ष तिसरे
📚 जुनी पुस्तकं
📚 रद्दी, मासिके
📚 लॅपटॉप, कम्प्युटर, फर्निचर
📚 ग्रंथालयीन कपाटे
📚 आर्थिक मदत
☎ संपर्क: 9561303168
दिनांक: ३ नोव्हेंबर २०१९
ठिकाण: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
वेळ: सकाळी ७ ते सायं ५
Fb: https://www.facebook.com/EklavyaMaharashtra/
एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्था मागील नऊ वर्षांपासून महाराष्ट्रभरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या ह्या चळवळीमार्फत उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व संसाधने उपलब्ध केली जातात. विविध शहरांतून आजवर घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून 30हजाराहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील 30 हुन अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून पुणेकरांनी ह्या उपक्रमास भरभरून मदत केली. यंदाही, येत्या 3 नोव्हेम्बरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आपली जुनी पुस्तके देऊन ह्या कामात आपला सहभाग नोंदवा.
√ To inculcate reading habit
√ To strengthen knowledge base in remote and rural Maharashtra
√ To deliver change through "Rural Youth Resource Centre"
【 Join Hands with Eklavya 】
One Village-One Library (OVOL) Movement
📚This is our Third Book Collection Drive in Pune📚
🤝🏼 How can you help🤝🏼
● Donate old books - All types / genres / field of study
● Old newspapers / magazines
● Monetary Aid
● Library Infrastructure- Laptop, Computer, Furniture
🤗 Awaiting for your active support 🤗
*When?* 3rd November, 2019
*Where?* At Main Gate, Fergusson College, Pune
*Timing?* 07.00 am to 05.30 pm
☎ Contact: 9561303168
Facebook Page: https://www.facebook.com/EklavyaMaharashtra/