मैत्री करुया विज्ञान - गणिताशी (Let's make friends with Science and Maths)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (एमएससीईआरटी) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी, १० भागांची मालिका ऑनलाईन सादर केली जात आहे. या कार्यशाळेत वर्ग हँड्स-ऑन मॉडेलद्वारे परस्परसंवादी आणि आकर्षक बनविण्याचा मानस आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट शिक्षण परस्परसंवादी, संकल्पनांवर आधारित बनविणे आणि विज्ञान व गणितासाठी कुशल शिक्षक तयार करणे आहे.

In collaboration with Maharashtra State Council of Education Research and Training (MSCERT), 10 episode series is hosted online for school teachers of Maharashtra. This workshop series intends to make classes interactive and engaging through the hands-on model. The objective of this program is to make teaching interactive, engaging, conceptual-based and preparing the skilled teachers for Science and Mathematics.

List of Sessions on YouTube:

Episode 1: उष्णतेच्या गमती - जमती (Fun with heat)

Episode 2: चुंबकाचे गुणधर्म व उपयोग (Magnets: Properties and applications)

Episode 3: चुंबकत्व आणि विदुयतधारा यांचा परस्पर संबंध (Relation between electricity and magnetism)

Episode 4: खेळ प्रकाशाचा (Play of light)


Episode 5: ध्वनी: निर्मिती व गुणधर्म (Production of sound and its properties)


Episode 6: बल व दाब (Understanding force and pressure )