विद्यार्थी 

शाळेमध्ये इयत्ता १ ते ७ पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला जातो.शाळेच्या पटाचा आलेख हा दर वर्षी वाढत असून सन २०२५-२६ वर्षात शाळेची पटसंख्या १२१ आहे.