आमची शाळा

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अनाड ही महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेली  शाळा आहे. ही शाळा ग्रामीण व अवघड क्षेत्रात स्थित असूनही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील सर्व मुलांना मोफत व सकस शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा कार्य करते.


उद्दिष्टे:-

गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण

विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक व नैतिक विकास

डिजिटल व आधुनिक शिक्षणाचा वापर