EXAM PRACTICE
Tally ERP with GST च्या सराव टेस्ट सिरिज
नमस्कार,
आम्ही विद्यार्थ्याना परीक्षेची तयारी करता यावी म्हणून, खालील लिंक वर Tally ERP with GST च्या सराव टेस्ट सिरिज घेऊन येत आहोत, आपण या टेस्ट चा नक्की लाभ घ्यावा
खालील लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हचे नाव आणि मोबाईल नंबर तसेच ईमेल ही माहिती भरावी व नंतर प्रश्नांची उत्तरे द्यावी शेवटी submit बटनावर क्लिक केल्यावर view score या बटनावर क्लिक करून कोणती उत्तरे बरोबर आलीत ते चेक करा व लिहून ठेवा, तुमच्या मित्र मैत्रिणींना सराव परीक्षा देता यावी या साठी ही वेबसाइट इतराना सांगा.
खालील परीक्षेचा सराव कितीही वेळेस करू शकता तुम्ही इतराना ही या वेबसाइट चा अॅड्रेस देऊ शकता.