MS-CIT च्या सराव टेस्ट सिरिज
EXAM PRACTICE
MS-CIT च्या सराव टेस्ट सिरिज
नमस्कार,
आम्ही विद्यार्थ्याना परीक्षेची तयारी करता यावी म्हणून, खालील लिंक वर MS-CIT च्या सराव टेस्ट सिरिज घेऊन येत आहोत, आपण या टेस्ट चा नक्की लाभ घ्यावा
खालील लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हचे नाव आणि मोबाईल नंबर तसेच ईमेल ही माहिती भरावी व नंतर प्रश्नांची उत्तरे द्यावी शेवटी submit बटनावर क्लिक केल्यावर view score या बटनावर क्लिक करून कोणती उत्तरे बरोबर आलीत ते चेक करा व लिहून ठेवा, तुमच्या मित्र मैत्रिणींना सराव परीक्षा देता यावी या साठी ही वेबसाइट इतराना सांगा.
खालील परीक्षेचा सराव कितीही वेळेस करू शकता