सर्व विद्यार्थ्यांसाठी GOOGLE MEET हे अॅप्लिकेशन कसे install करावे व त्याचा वापर कसा करावा, या अॅप्लिकेशन चा वापर करून ऑनलाइन मीटिंग तसेच ऑनलाइन ट्रेनिंग क्लास आपण घेऊ शकतो. सर्व विद्यार्थ्यानी हे अॅप्लिकेशन इंस्टॉल करावे.