रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांचे उपस्थितीत, महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन मा. एड. भगीरथ शिंदे साहेब, संघटक मा. डॉ. अनिल पाटील साहेब, मा. दिलीपराव वळसे-पाटील साहेब, आणि सचिव मा. विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा "यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक २०२५ पुरस्कार" दिनांक ९ मे २०२५ रोजी सपत्नीक प्रदान करण्यात आला.