Most of all Scholorships are updates on : https://www.buddy4study.com/scholarships
JEE Mains परिक्षेमध्ये 90 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना MCA (Ministry of Corporate Affairs) आणि CSR -CELL मार्फत विविध स्कॉलरशिप देण्यात येतात ज्या मध्ये Stipend(विद्यावेतन), ग्रॅज्युएशन उपयोगी साहित्य, लॅपटॉप, टॅबलेट,E-Cycle ई प्रकारची वेगवेगळी स्कॉलरशिप वेगवेगळ्या कंपन्यांमर्फत देण्यात येते.
Note : PCB students can also fill this form if they have appeared for JEE Mains.
Last Date of Registration : 30 July .
Online Document verification : 5 to 13 August.
Minimum Eligibility : 60%+ Score in Board Exam .
Link : Application Date is Over
नोंदणी साठी लिंक:- इच्छूक व गरजू विद्यार्थीनी दिलेला फॉर्म भरून द्यावा आणि regularly आपला इमेल चेक करत रहावा.आणि हा मॅसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत रहावा
2. *आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी अत्यंत महत्वाचे*
सेवा सहयोग फाउंडेशन यांची विद्यार्थी विकास योजना गेले वर्षानुवर्षे गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ देऊन सक्षम करण्याचे कार्य करत आहे. मी योगेश्वर गुट्टे स्वतः या संस्थेशी संलग्न असून , संस्थेमार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम केले आहे. आपल्या पाहण्यात जे कोणी हुशार,होतकरू विद्यार्थी परिस्थिती अभावी पुढील शिक्षण घेण्यात असमर्थ आहेत असं आपल्याला दिसल्यास बातमी मध्ये दिलेल्या नंबर्स ला कळवावे आणि अशा विद्यार्थ्यांना सशक्त बनण्यास मदत करावी ही विनंती.
तसेच आपल्यापैकी जे कोणी या संस्थेला आर्थिक पाठबळ देण्यास इच्छुक असतील त्यांनी निसंकोचपने समोर येऊन मदत करावी.
मदत मिळवण्यासाठी संपर्क:
Prof.S.K Gujar : 7720978911
Prof.Vikas Lute: 9423759926
Devendra Devnikar : 8329782991
Kiran Johare: 9561312124
संस्थेची वेबसाइट :- https://sevasahayog.org/programs/vidyarthi-vikas-yojana/
3.SBI Asha Scholorship :
The SBI Platinum Jubilee Asha Scholarship is one of India's largest scholarship initiatives, supporting meritorious students from economically weaker backgrounds — from Class 9 all the way to study abroad. It ensures that financial challenges never hinder access to quality education.
Last Date to Apply : 4 Sept 2026
how to Apply
https://www.sbiashascholarship.co.in/
4. The Lila Poonawalla Foundation (LPF) is a 31-year old non-profit organization working in the field of girl child education with the Mission of 'Women Empowerment through merit-cum-need based Academic Scholarships and Skill Building training programs.'
This Scholorship is only applicable for Girl Candidates
Link to Apply :
https://lpfscholarship.com/LPFOnlineAPP/login