Our Vision is to make sure that every student should get right guidance when it's comes to choosing a career and finding best career opportunities in terms of college , branch etc. and Mission is to build a platform which will be absolutely free for everyone where they can get all career related information.
Maharashtra State CET CELL यांनी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी जवळपास 26 जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मदत केंद्र उभारणी केली आहे . सदर केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी . याची यादी आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
To Download Click Here