Admission Open For 2023-2024 Hurry
It’s never too late to further your education, and it’s never been a better time to consider making the leap. While there is a lot of uncertainty right now, you can take this opportunity to explore a new education and career! At Udaan Skilling & Training Institute, we’re still striving to help prepare our current and future students with a good education..
Whatever your dreams are, finding the right education can help you discover what you naturally enjoy and how to unlock your potential. Who knows? You may find that you love being in a career that lets you work with a variety of people, and the healthcare industry is a good place to start.
If one dreams of getting a career in healthcare and saving lives, then a paramedical profession is perfect to opt for. Udaan Skilling & Training Institute offers various courses that a student can join after completing their Class 10th. It is also ideal for those who have to shoulder responsibilities for their family early in life.he best part is that there are some courses that a student can join before 10th and get a well-paying career in the healthcare domain.
प्रस्तावना
तंत्र शिक्षणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसारामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधे साठी १९८६ मध्ये व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यास क्रमाच्या अंमलबजावणीसाठी व्यवसाय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली .वाढते औद्योगीकीकरण , बदलते तंत्रज्ञान ,सामाजिक आणि आर्थिक बदल यांचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल / अर्धकुशल स्वरूपाची व्यवसाय शिक्षणाची गरज निर्माण होत आहे .तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयाचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे . उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील या मंडळाचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून सहा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालये व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालयामार्फत मंडळाचे कामकाज चालते.सध्या या मंडळाचे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतन इमारत , दुसरा मजला , ४९ , खेरवाडी , अलियावर जंग मार्ग ,वांद्रे (पूर्व ),मुंबई - ५१ येथे कार्यरत आहे