Online Classes for B.Com
Public Sector Banks (PSBs) stand as the pillars of the Indian economy, playing a key role in financial inclusion, infrastructure development and total economic growth. Their healthy performance is not just a matter of balance sheets but a key element of the country’s financial stability and development route. In a continuously evolving global and domestic economic environment, understanding the internal health of these institutions becomes of utmost importance on the point of view of the investors.
The book "Health of Public Sector Banks" focuses on the performance of public sector banks in India over the last five years. In this book, various aspects are considered and their scientific analysis and interpretation are done on the basis of numerical data. From their infrastructure to their operational nuances, each chapter delves deep into specific dimensions, offering insights through rigorous analysis and empirical evidence.
विविध विद्यपीठाणे नवीन शैक्षणिक धोणार-२०२० ची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून केली आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊनविद्यापीठाने जे नवीन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत, त्यामध्ये “मानवी संसाधन व्यवस्थापन” (Human Resource Management)हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. तो विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक समृध्द करणारा आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन, मानवी संसाधनाचे नियोजन, कर्मचारी भरती, निवड, मनुष्यबळ विकास, अभिप्रेरण, कार्यासिद्धी मूल्यमापन, मजुरी व वेतन प्रशासन, मानवी संसाधन लेखांकन, मानवी संसाधन अंकेक्षण, एकूण गुणवत्ता व्यवस्थापन व मानवीसंसाधनमाहितीप्रणालीयासारख्या विविध विषयाचे विवेचन आणि विश्लेषण या संदर्भग्रंथात करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमात(बी. कॉम, एम. कॉम., बी. सी. ए., एम.बी. ए., स्पर्धा परीक्षा इत्यादी)समाविष्ट केलेल्या सर्व घटकांचा आणि बाबींचा योग्य व सुसबध्द पध्दतीने या संदर्भग्रंथात समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषेत या विषयाचे ग्रंथलेखन अपवादात्मक स्वरूपातच आहे.
“मानवी संसाधन व्यवस्थापन” (Human Resourace Management) हा विषय विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत; परंतु विस्तृत स्वरूपात आकलन होण्याच्या दृष्टीने या संदर्भग्रंथाचे लिखाण करण्यात आले आहे. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने संदर्भग्रंथात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आला हा संदर्भग्रंथ पूर्ण करण्याकरिता ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले, त्यांचाही मी मनःपूर्वक आभारी आहे. प्रस्तुत संदर्भग्रंथात विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांना निश्चितच आवडेल, अशी आशा व खात्री आहे.
Un the intricatecover world of crop in insurance India with this e-book. Dr. Netaji Kale author's unique research findings and first-hand experiences to gain a comprehensive understanding of the current landscape crop insurance. This book is a valuable resource for researchers, businessmen, and individuals looking explore the vast to opportunities within the agriculture sector in India. Discover the untapped potential crop insurance and your revolutionize on perspective this aspect essential of agriculture.
“व्यवस्थापनाची मुलतत्वे” (Principles of Management) हा विषय विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत; परंतु विस्तृत स्वरूपात आकलन होण्याच्या दृष्टीने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाच्या क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय समजण्यास सुलभ होईल, अशी खात्री आहे. अशी अपेक्षा आहे.