A reservoir of Indian Theses.. Click here to access..
Consortia for Higher Education E-Resources. Click here to access..
Open Access e-Resources @ UGC-Infonet Digital Library Consortium
DIKSHA (Digital Infrastructure for Teachers for Knowledge Resource Sharing)
Krishikosh (Institutional Repository of Indian National Agricultural Research)
DART-Europe (European Theses Portal)
OpenTheses (Free Repository of Theses)
EThOS (British Library e-Theses Online Service)
Internet Archive (Library of millions of free books, movies, software, music, websites, and more)
Reference management software also known as bibliographic management software that helps researchers in storing and organising references, generating citations and bibliographies and easily converting referencing styles to suit publication requirements etc.
As there are a number of different software available it is important to choose the one that suits individual research needs. Some major software available online as below:
Plagiarism Software brings you the ease to check plagiarism for any textual content. Try the best online plagiarism software here below:
Guidelines
UGC Guideline Document of Good Academic Research Practices (Sep. 2020)
Guidelines of UGC Scheme for Trans-disciplinary Research for India’s Developing Economy (STRIDE)
Notification/ Circulars
(प्रबंध किंवा शोधनिबंधात स्वत:च्याच पूर्वलिखित मजकुरातील भाग वापरणे किंवा शोधनिबंधातील मजकूर पुन्हा जसाच्या तसा वापरणेही वाङ्मयचौर्य म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
स्वत:च्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधातील मजकूर नव्या निबंधात किंवा प्रबंधामध्ये वापरण्यावरून अनेक वाद विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये निर्माण झाले आहेत. एकापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधातील मजकुराचा अनेकांनी प्रबंधासाठी वापर करणे, जुन्या शोधनिबंधात जुजबी बदल करून नवे संशोधन असल्याचा दावा करणे अशा घटना संशोधन संस्थांमध्ये वारंवार समोर येतात. आपल्याच शोधनिबंधातील मजकुराचा पुनर्वापर वैध आहे की नाही यावरून सुरू असलेल्या वादांवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने काहीसा पडदा टाकला आहे. संशोधकाने त्याच्या शोधनिबंधातील मजकुराचा नव्या शोधनिबंधासाठी पुनर्वापर केला तर ते वाङ्मयचौर्य म्हणून ग्राह्य़ धरण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संदर्भ आणि श्रेय न देता मजकुराचा पुनर्वापर करण्यात आला असल्यास शोधनिबंध स्वीकारला जाणार नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. त्याबाबत स्वतंत्र नियमावलीही तयार करण्यात येत आहे.
स्ववाङ्मयाचे चौर्य कसे?
लेखकाने किंवा संशोधकाने पूर्वी लिहिलेला मजकूर पूर्ण किंवा त्यातील काही भाग नव्या शोधनिबंधासाठी वापरल्यास
प्रकाशित झालेला शोधनिबंध दुसऱ्या संशोधनपत्रिकेत प्रकाशित केल्यास
अभ्यासातील काही भाग स्वतंत्रपणे वापरून त्याला नव्या शोधनिबंधाचे स्वरूप देणे
संदर्भ आणि श्रेय न देता मजकुराचा पुनर्वापर केल्यास
स्वत:च्याच शोधनिबंधाचे श्रेयांक नाहीत
शोधनिबंध प्रकाशित झाल्यानंतर त्याचा इतर संशोधक संदर्भासाठी किती वापर करतात त्यानुसार शोधनिबंधाचा उल्लेख निर्देश (सायटेशन इंडेक्स) ठरवला जातो. अधिक उल्लेख निर्देश असलेल्या शोधनिबंधासाठी अधिक श्रेयांक असतात. त्याचे अधिक महत्त्व असते. एखाद्या संशोधकाने त्याच्या शोधनिबंधाचा संदर्भ पुढील शोधनिबंधासाठी वापरल्यास त्याचे श्रेयांक ग्राह्य़ धरण्यात येणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे)