SMAIS अँप इन्स्टॉल करून आपण खालील अटी मान्य करत आहात:
i) ह्या अँप च्या प्रभावी वापरा करिता नोंदणी करताना आपण स्वतःची आणि आपल्या शेतीची खरी माहिती द्यावी आणि त्या माहितीच्या सत्यतेच्या सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.
ii) SMAIS द्वारे आपली माहिती इंडियन इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि ऍक्ट प्रमाणे जतन केले जाईल आणि कुठल्याही third party सोबत ह्या माहितीचे आदान प्रदान करणार नाही. आपल्या माहितीचे आमच्या कुवती प्रमाणे शक्य तेवढ्या प्रकारे उपलब्ध तंत्रज्ञाचा वापर करून संरक्षण केल्या जाईल.
iii) SMAIS द्वारे शक्य तेवढ्या प्रकारे अचूक माहिती देण्याचा प्रयत्न राहील. तरी SMAIS द्वारे मिळवलेल्या माहितीच्या आधारे कुठलेही निर्णय घेण्या अगोदर त्या माहितीची परत एकवेळ शहनिशा करण्याची जबाबदारी हि संबंधित शेतकऱ्याची राहील आणि त्या द्वारे उद्भवणाऱ्या परिमाणास स्वतः जबाबदार राहील.
iv) SMAIS उपलब्ध करून दिल्या जाणारी माहिती हि संबंधित शेतकऱ्याच्या जतन केलेल्या माहितीच्या आधारे असेल आणि तीच माहिती दुसऱ्या शेतकऱ्यास लागू होईलच असे नाही. त्या मुळेच येथील माहिती दुसऱ्या शेतकऱ्यास किंवा इतर कुठल्याही समुहा सोबत share करण्यापासून मनाई करत आहे. असे केल्यास आणि कोणाचे नुकसान झाल्यास SMAIS चा याच्याशी काही संबंध राहणार नाही.
v) SMAIS द्वारे कुठल्याही प्रकारची सूचना न देता माहिती देणे थांबवण्याचा आणि केव्हाही थांबवण्याचा अधिकार SMAIS कडे आरक्षित राहील.
Disclaimer:- SMAIS APP DOES NOT REPRESENT A GOVERNMENT ENTITY.
या अटी आणि शर्ती SMAIS आणि वापरकर्त्याचे संबंध विनिमय करेल. मी वरील अटी आणि शर्ती वाचल्या असून त्या समजून मी त्यांचा स्वीकार करीत आहे
शेत माउली ऍग्री इन्फॉर्मशन सर्विसेस, पुणे.
संपर्क क्रमाक ९१५८७६७५५९.
ई-मेल Id: smaispune23@gmail.com