शेत माउली ऍग्री इन्फॉर्मशन सर्विसेस
१. शेत माउली ऍग्री इन्फॉर्मशन सर्विसेस (Shet Mauli Agri Information Services: SMAIS) एक प्रायोगिक तत्वा वरील अनुप्रयोग आहे. SMAIS हि एक non-registered आणि आजच्या तारखेला non-profit तत्त्वावरती काम करणारा group आहे. SMAIS is not an government entity.
२. आजच्या माहितीच्या युगात दररोज हजारो जीबी, टीबी माहिती उत्पन्न होत असून ह्या माहिती महापुरात सामान्य शेतकरी गुदमरला जात आहे. अशा माहिती मध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या उपयोगाची माहिती असण्याचे प्रमाण फ़ार नगण्य आहे. त्यामुळे शेतकरी आलेली माहिती कडे बऱ्याचवेळा दुर्लक्ष करत आहे. SMAIS चे उध्दीष्टे शेतकऱ्यांना केवळ त्याच्याशीच संबंधित माहिती देण्याचा आहे.
३. आजच्या सोसिअल मीडिया च्या जमान्यात आलेल्या माहितीची विश्वासहर्ता पडताळणे कठीण आहे. SMAIS द्वारे शक्य तेवढ्या प्रकारे अचूक माहिती देण्याचा प्रयत्न राहील.
४. SMAIS द्वारे माहिती देताना शेती संदर्भातील माहिती जशी की सरकारी योजना, आपल्या भागातील शेत पिकांचा स्थानिक आणि राज्य स्तरीय चालू भाव, आपल्या भागातील हवामानाचा अंदाज, स्थानिक आणि राज्य स्तरीय उपक्रम इत्यादी मराठीतून देण्याचा प्रयत्न राहील.
५. SMAIS मध्ये रजिस्टर झालेल्या कुठल्याही शेतकऱ्यास त्यांची माहिती आमच्या डाटाबेस मधून काढून टाकण्यासाठी खालील नंबर वर किंवा ई-मेल वर संपर्क करू शकता.
Disclaimer:- SMAIS APP DOES NOT REPRESENT A GOVERNMENT ENTITY.
शेत माउली ऍग्री इन्फॉर्मशन सर्विसेस, पुणे.
संपर्क क्रमाक ९१५८७६७५५९.
ई-मेल Id: smaispune23@gmail.com
You can reach us to through following medium also