100% Natural, Chemical-Free Vegetables, Fruits, Grains, Pulses, Oils, Seeds and much more...
Shree Farms Karhati is spread across 5.5 acre and around 25 kms away from Baramati city.
It has 6 main sections -
SPK Mango & Fig Model
SPK Pomegranate & Custard Apple Model
SPK Guava & Apple Model
SPK Vegetables Model
SPK Banana & Sugarcane Model
SPK Lemon Model
SPK Mango & Fig Model
Mango & Fig model contains approx 220 mango & 220 fig trees as main crops. It contains Moringa, Papaya, Agasta trees as secondary crops. It also contains Marigold, Cowpea, Red Gram, Pearl Millet, Jowar, Finger Millet etc as intercrops.
SPK Pomegranate & Custard Apple Model
Pomegranate & Custard Apple model contains approx 250 pomegranate & 250 custard apple trees as main crops. It contains Moringa, Papaya, Agasta trees as secondary crops. It also contains Marigold, Cowpea, Red Gram, Pearl Millet, Jowar, Finger Millet etc as intercrops.
SPK Guava & Apple Model
Guava & Apple model contains approx 125 guava & 125 apple trees as main crops. It contains Moringa, Papaya, Agasta trees as secondary crops. It also contains Marigold, Cowpea, Red Gram, Pearl Millet, Jowar, Finger Millet etc as intercrops.
SPK Vegetables Model
Vegetables model is spread across 1.5 acres and all types of leafy & fruit vegetables are grown here. Moringa trees are planted to provide natural green house like environment to vegetables underneath.
SPK Banana & Sugarcane Model
Banana & Sugarcane model contains approx 600 banana trees & sugar cane as main crops. It contains various vegetables as intercrops.
SPK Lemon Model
Lemon model contains approx 110 lemon trees as main crop. It contains Moringa & Agasta trees as secondary crops.
श्री फार्म काऱ्हाटी 5.5 एकर क्षेत्र असून बारामती शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे.
यात 6 मुख्य विभाग आहेत -
SPK आंबा आणि अंजीर मॉडेल
SPK डाळिंब आणि सीताफळ मॉडेल
SPK पेरू आणि सफरचंद मॉडेल
SPK भाजीपाला मॉडेल
SPK केळी आणि ऊस मॉडेल
SPK लिंबू मॉडेल
SPK आंबा आणि अंजीर मॉडेल
आंबा आणि अंजीर मॉडेलमध्ये मुख्य पिके म्हणून सुमारे 220 आंबा आणि 220 अंजीरची झाडे आहेत. त्यात शेवगा, पपई, हादगा ही दुय्यम पिके आहेत. त्यात झेंडू, चवळी, तूर, बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी आंतरपिके आहेत.
SPK डाळिंब आणि सीताफळ मॉडेल
डाळिंब आणि सीताफळ मॉडेलमध्ये मुख्य पिके म्हणून सुमारे 250 डाळिंब आणि 250 सीताफळ झाडे आहेत. त्यात शेवगा, पपई, हादगा ही दुय्यम पिके आहेत. त्यात झेंडू, चवळी, तूर, बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी आंतरपिके आहेत.
SPK पेरू आणि सफरचंद मॉडेल
पेरू आणि सफरचंद मॉडेलमध्ये मुख्य पिके म्हणून सुमारे 125 पेरू आणि 125 सफरचंद झाडे आहेत. त्यात शेवगा, पपई, हादगा ही दुय्यम पिके आहेत. त्यात झेंडू, चवळी, तूर, बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी आंतरपिके आहेत.
SPK भाजीपाला मॉडेल
भाजीपाला मॉडेल 1.5 एकर मध्ये पसरलेले आहे आणि येथे सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या पिकवल्या जातात. त्यात शेवगा, पपई झाडे लावलेली आहेत जे खाली भाज्यांना नैसर्गिक हरितगृहासारखे वातावरण देतात.
SPK केळी आणि ऊस मॉडेल
केळी आणि ऊस मॉडेलमध्ये मुख्य पिके म्हणून केळीची सुमारे 600 झाडे आणि ऊसाचा समावेश आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून विविध भाज्यांचा समावेश होतो.
SPK लिंबू मॉडेल
लिंबू मॉडेलमध्ये मुख्य पीक म्हणून सुमारे 110 लिंबाची झाडे आहेत. त्यात शेवगा आणि हादगा ही झाडे दुय्यम पिके आहेत.