100% Natural, Chemical-Free Vegetables, Fruits, Grains, Pulses, Oils, Seeds and much more...
या वर्षी पाऊसकाळ चांगला असण्याचा अंदाज असल्याने सुभाष पाळेकर कृषी (SPK) पंचस्तरीय फळबाग मॉडेल अंतर्गत पुढील झाडे लावण्याचे नियोजन आहे -
श्री फार्म्स गाडीखेल (बारामती) - एकूण २२००
पपई - १२००, मिक्स मसाला - ३००, शेवगा - ३००, हादगा - १००, अंजीर - ७५, पेरू - ७५, आंबा - १५०
श्री फार्म्स काऱ्हाटी (बारामती) - एकूण ४७५०
पपई - १०००, शेवगा - १०००, हादगा - १०००, सीताफळ - २००, केळी - १०००, अंजीर - २००, सफरचंद - १५०, आंबा - २००
एवढ्या मोठ्या प्रमाणात फळझाडांच्या लागवडीसाठी आपल्या मदतीची गरज आहे. आपण आपली मदत बिया, रोपे किंवा पैसे या स्वरूपात करू शकता. श्रमदान करण्याची इच्छा असल्यास आमच्या शेतावर आपले स्वागत आहे.
गेल्या वर्षी पाऊसकाळ खराब राहिल्यामुळे लावलेली झाडे जळून जवळपास ५० ते ६० हजारांचे नुकसान झालेले आहे. परंतु यावर्षी नव्या उमेदीने फळझाडांची लागवड करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
याकामी आपली साथ व मदत अपेक्षित आहे.
शेतात सध्या असलेली झाडे -
श्री फार्म्स गाडीखेल (बारामती) - एकूण १८००
अंजीर - ७५, पेरू - ७५, सीताफळ - १५०, महोगनी - ४००, मलबार नीम - ४००, केळी - ३००, नारळ - २०, डाळिंब - १००, हादगा - २०, चंदन - ३००.
श्री फार्म्स काऱ्हाटी (बारामती) - एकूण ५५०
डाळिंब - २००, पेरू - १५०, लिंबू - १००, आंबा - ३०, केळी - १००.
This year rain predictions are good. Hence we are planning to plant more trees under Subhash Palekar Krishi (SPK) Five Layer Orchard Model -
Shree Farms Gadikhel (Baramati) - Total 2200
Papaya - 1200, Mix Masala - 300, Drumstick - 300, Agasta - 100, Fig - 75, Guava - 75, Mango - 150
Shree Farms Karhati (Baramati) - Total 4750
Papaya - 1000, Drumstick - 1000, Agasta - 1000, Custard Apple - 200, Banana - 1000, Fig - 200, Apple - 150, Mango - 200.
We need your help to plant trees in such large scale. You may help in the form of seeds, plants or cash. We welcome you at our farm if you wish to contribute in doing plantation.
Last year, due to poor rains & water shortage we lost planted trees worth 50-60 thousand rupees. Still with new hope, we want to continue plantation this year.
We need your help.
Count of trees as of today -
Shree Farms Gadikhel (Baramati) - Total 1800
Fig - 75, Guava - 75, Custard Apple - 150, Mahogani - 400, Meliya Dubiya - 400, Banana - 300, Coconut - 20, Pomegranate - 100, Agasta - 20, Sandalwood - 300.
Shree Farms Karhati (Baramati) - Total 550
Pomegranate - 200, Guava - 150, Lemon - 100, Mango - 30, Banana - 100