100% Natural, Chemical-Free Vegetables, Fruits, Grains, Pulses, Oils, Seeds and much more...
100% Subhash Palekar Krishi (SPK)
Shree Farms Baramati is chain of 100% Subhash Palekar Krishi (SPK) farms. All types of fruits & vegetables are produced using SPK techniques - Jeevamrut, Beejamrut, Acchadana (Mulching) & Whapasa (Moisture).
Farmer - Shital & Prasad Ghongade (9881237142 & 9702003890)
सुभाष पाळेकर कृषी (SPK)
भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, कमी खर्चाची, कर्जमुक्त, चिंतामुक्त, विषमुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी–समृद्ध–स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान, अहिंसा व आध्यात्म आधारित शाश्वत कृषी पध्दती…
"If a farmer knows his customer he will never poison his food. If a customer knows farmer growing his food, he will never bargain with him."
Jagadeesh Reddy, SPK Farmer
"Choose a family farmer over family doctor."
SPK Farmer
"Earthworms and bacterias enrich the soil with nutrients important for plants. Let them do their work, you just enjoy fruits & vegetables."
Prasad Ghongade, SPK Farmer
"Let food thy medicine and medicine thy food."
Hippocrates
हादग्याची रुचकर औषधी फुले
थोडीशी तुरट कडवट व थंड गुणाची अशी वात पित्त कफ शांत ठेवणारी आहे. रुचकर आशी भाजी बनते.
1) विटामिन a मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते व डोळ्याचे इतर रोगावर खूप गुणकारी आहे.
२) डोळ्यात फुलांचा रस टाकल्याने दृष्टीदोष रातांधळेपणा चष्म्याचा नंबर कमी होतो.
३) डोके दुखीवर हदग्याच्या फुलाचा रस काढून नाकात टाकल्याने डोके दुखिवर त्वरित आराम भेटतो.
४) हडग्याची फुले यांची पेस्ट बनवून दातांना हिरड्यांना चोळल्याने हिराडीतून वारंवार येणारे रक्त पू त्वरित बंद होतो,तसेच दात व हिरडे मजबूत होतात.
५) वातावरणातील बदला मुळे वारंवार येणारे थंडी ताप यावर हद्ग्याची भाजी गुणकारी आहे.
६) हाडग्याची भजी पचनक्रिया सुधारते अपचन अजीर्ण पोटाचे भरपूर विकार दूर ठेवते.
७) बद्धकोष्ठता सारखे आजारावर रामबाण ठरते.
८) महिलांच्या तक्रारी जसे मासिक पाळीच्या तक्रारी वर उपयुक्त आहे हादगा.
९) केसांच्या तक्रारी जसे केस गळणे, विरळ होणे, केसात कोंडा होणे या तक्रारी दूर करण्यासाठी हडग्याच्या ताज्या फुलाचा दोन चमचे रस सकाळी उपाशीपोटी प्यावे.किंवा याची भाजी नियमित आहारात ठेवावी.
१०) अंगावरील सूज कमी करण्यासाठी हदग्याची फुले खूप उपयुक्त ठरतात.
११) ज्या महिलांना गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येतात अश्या महिलांनी आपल्या आहारात हादग्याच्या भाजीचा नक्की समावेश करा.
निरोगी राहा आनंदी राहा...
........धन्यवाद.........
डॉ. सचिन मेटकरी
मेटकरीज् हॉस्पिटल, कराड
योग, आयुर्वेद, निसर्गोपचार