🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी।
गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः॥५५॥
अन्वयः-
अगुणी गुणिनम् न वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी गुणी च गुणरागी च सरलः जनः विरलः
अनुवादः-
गुण नसणारा [मनुष्य] गुणवानाला जाणीत नाही. गुणवान [माणूस गुणवानांवर [गुणवानांचा] मत्सर करतो. गुणी आणि गुणांवर प्रेम करणारा सरळ माणूस विरळा.