Samson Association विविध क्षेत्रांमध्ये लोकांना कौशल्य, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. आमचे उपक्रम शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.
डिजिटल युगासाठी आवश्यक असलेल्या विविध Skills आणि Online Training Programs द्वारे व्यक्तींच्या कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन.
मुख्य क्षेत्रे:
Digital Skills
Online Training
Communication Skills
Social Media & Marketing
Business Skills
Career Development
Mission Rojgar हा Samson Association चा प्रमुख उपक्रम आहे.
याचा उद्देश विविध व्यक्तींना:
रोजगाराच्या संधी
स्वयंरोजगाराच्या संधी
Skill Development
Business Opportunities
Online Opportunities
याबद्दल माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
विविध वयोगटातील विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींसाठी शिक्षण व प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम.
यामध्ये:
Pre-Primary Education
Nursery
Jr. KG
Sr. KG
Guru Abacus
Phonics
विविध Skill-Based Training Programs
प्रशिक्षण आणि करिअरच्या संधींसाठी विविध Courses:
Anganwadi Supervisor
Anganwadi Shikshika
Anganwadi Sevika
Anganwadi Madatnis
Patrakarita / Journalism
आरोग्य, पर्यावरण आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम.
मुख्य उद्देश:
पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता
आरोग्यविषयक जनजागृती
सामाजिक सहभाग
सकारात्मक आणि निरोगी समाजासाठी प्रयत्न
विविध Training Partners आणि Programs च्या माध्यमातून Digital आणि Professional Skills शिकण्याच्या संधींबद्दल माहिती व मार्गदर्शन.
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी शोधणाऱ्या व्यक्तींना विविध Business आणि Entrepreneurship Opportunities बद्दल माहिती व मार्गदर्शन.
Samson Association विविध Training, Skill Development आणि Opportunity-based initiatives शी जोडलेले आहे, ज्यामध्ये उपलब्ध संधींची माहिती संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
Education • Skills • Employment • Entrepreneurship • Health • Environment
Samson Association
Empowering People Through Skills, Opportunities & Employment
📞 Contact / WhatsApp: 70 28 450 500
📍 Kolhapur, Maharashtra