Samson Association – Digital Online Training Center हे विद्यार्थ्यांना, युवकांना, महिलांना आणि इच्छुक व्यक्तींना डिजिटल कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये आणि करिअर विकासासाठी ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.
💻 Digital Skills Training
📱 Social Media & Digital Marketing
🎨 Graphic Design & Content Creation
🎥 Video & Reel Editing
🤖 AI & ChatGPT Skills
🗣️ Communication & Spoken English
🎤 Public Speaking & Personality Development
💼 Sales & Business Skills
📈 Career & Interview Skills
🌐 Online Work & Freelancing Skills
ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा
Skill-based आणि practical learning
विविध Digital Skills Courses
Training Packages उपलब्ध
विद्यार्थ्यांना व युवकांना Career Guidance
रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींसाठी मार्गदर्शन
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध नियमानुसार परीक्षा व प्रमाणपत्रासंबंधी मार्गदर्शन
“ज्ञानातून कौशल्याकडे आणि कौशल्यातून रोजगाराकडे.”
डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये शिकवून विद्यार्थ्यांना, युवकांना आणि इच्छुक व्यक्तींना स्वावलंबी, कुशल आणि रोजगारक्षम बनविण्यासाठी Samson Association कार्य करते.
Har Ghar Rojgar – प्रत्येक घरात रोजगाराची संधी
Digital Skill Development आणि Training Programs च्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार आणि करिअर विकासासाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रयत्न आहे.