Thank You !

प्रादेशिक स्थरावरिल जोडारी व्यवसायाचे व्हाटसॲप ग्रूपने सांघिक प्रयत्याने गुप मधील सर्व शैक्षणिक 'Activates' पुर्ण केल्या असून ते ‘Googal Site’ च्या माध्यमातून सुटसुटीत व सविस्तर सोप्या भाषेत सादर करण्याच्या प्रयत्नात अनावधानाने काही त्रुटी राहिल्यास अथवा काही चुका आढळून आल्यास प्रशिक्षणार्थी, किंवा निदेशकांनी त्या कृपया निदर्शनास आणाव्यात त्याच्या सुचना स्वागतार्ह आहेत.

या संकेतस्थळावर युटुब वरिल विडीओ घेतले आहेत युटुब वरिल ज्या व्यक्तीच्या चँनल वरिल विडीओ घेतले त्यांचे मनपुर्वक आभार, इ-बुक मधे निमी (भारत स्किल साइट) चे नोट्स घेतले आहेत त्यांचे मनपुर्वक आभार आणि तसेच साइटवरील सर्व माहिती विश्वासार्ह आणि विश्वसनीय असणाऱ्या स्रोतांमधून घेतली आहे त्या सर्व स्रोतांचे मनपुर्वक आभार व धन्यवाद....!

आपण साईड ला भेट दिली त्या बद्दल धन्यवाद .... !

आवश्यक कामासाठीच फक्त बाहेर पडा.मास्क चा वापर करा.सुरक्षित अंतर ठेवा, कोरोना टाळा

आपलाच नम्र ,

फिटर निदेशक- पी.एस.गायकवाड सर शासकीय औ.प्र.संस्था,नांदगाव जि.नाशिक

संपर्क – 9421849487 ई-मेल – psgaikwad2808@gmail.com


Thank You !