व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जोडारी शिल्प निदेशकांचा उपक्रम.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय,नाशिक

Email-trg2230.ronsk@dvet.gov.in

Phone-0253-2579410

नमस्कार

जगात सर्वदुर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु आहे आपणास ज्ञाआहेच त्यातमूळे सर्व सामाजिक व शैक्षणिक जिवनमान बदलून गेले आहे.प्रत्येकजन आप आपली जबाबदारी पार पाडत आहेच.औ. प्र .संस्थे मधील प्रशिक्षणार्थी यांचे शैक्षणीक हित लक्षात घेता व शासनास अभिप्रेत असलेली ‘Work Form Home’ हया संकल्पनेच्या साहयाने गेल्या मार्च -2020 पासून ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा प्रत्येक व्यवसाय निहाय निदेशक यांचे ग्रुप सुरु करण्यांत आले त्यामाध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थी यांना मिळत आहे. त्यात नाविण्यपुर्ण विविध संकल्पना तसेच ऑडिओ व्हिडीओच्या माध्यमातून प्रशिक्षण सुवस्थीत सुरु आहे .

प्रादेशिक स्थरावरिल जोडारी व्यवसायाचे व्हाटसॲप ग्रूपने सांघिक प्रयत्नाने गुप मधील सर्व शैक्षणिक Activates पुर्ण केल्या असून आता गेल्या मार्च ते जुलै -20 महिण्यातील संपुर्ण जोडारी व्यवसायाचे प्रथम व दुस-या वर्षाचे अभ्यासक्रमाचे विविध माध्यमातून सोपे असे व एकत्रित ‘Googel Site’ करुन त्यात अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थी यांना उपलब्ध करुन देत आहे. व त्याचेच आज उदघाटन करतांना निश्चीत ख-या अर्थाने कामाची फलश्रुती मिळली आहे यात शंका नाही. असेच काम आपल्या कडून अभिप्रेत असून आपणांस पुढील शैक्षणिक कामास शुभेच्छा देतो.

( श्री.पी.एम.वाकडे )

सहसंचालक, व्य.शि.व प्रशि.प्रा. कार्यालय,नाशिक


( Shri P.M.Wakde)Joint Director,Regional Office,Nashik

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय,नासिक

( प्रादेशिक स्थरावरील जोडारी निदेशक Whatsapp Group )

ग्रुप समन्वयक यांचे मनोगत…..

माननिय श्री वाकडे साहेब, सहसंचालक व्य.शि.व प्रशि.प्रा. कार्यालय,नाशिक यांच्या मार्गदर्शनाने सर्वप्रथम प्रादेशिक स्थरावरील सर्व जोडारी निदेशकांचा ‘Whatsapp Group’ तयार करुन प्रत्येक निदेशकाला आप -आपल्या प्रशिक्षणार्थी यांना Group तयार करण्यांस सांगितले.ग्रुप मध्ये जोडारी व्यवसायाच्या प्रथम व दुस-या वर्षाचे अभ्यासक्रमाचे नियोजन करुन Lockdown मधील काळातील प्रत्येक महिन्यातील अभयासक्रमावर आधारीत नियोजन त्यावरील ऑनलाईन व ऑफलाईन सराव परिक्षा घेणे, निदेशकांचे स्वताचे सैंध्दातिक व प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ तयार करणे व प्रशिक्षणर्थीना शेअर करणे तसेच विविध माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण कसे पुर्ण होईल याचे नियोजन व कामकाज तसेच भारत स्किल वरील सराव प्रश्नसंच याचा सराव करुन घेण्यात आला.तसेच गुप मध्ये Engg.Drg. व Work Shop Cal.(Math) व Emp. Skill विषयाचे निदेशकांना सामावून त्याही विषयाचा राहिलेला अभ्यासक्रम पुर्ण करुन घेण्यांत व सराव परिक्षा ऑनलाईन घेवून संस्थानिहाय निकाल ग्रुपवर सादर करण्यांत आला.तसेच जे प्रशिक्षाणार्थी काही कारणाने ऑनलाईन आभ्यासक्रमापासून वंचित राहिले त्यांच्या साठी ही ऑफलाईन स्वरुपात आभ्यासक्रम व सराव प्रशसंच तयार करण्यांत आले.व्यवसायातील दोन वर्षातील सैध्दातिक व प्रात्यक्षिक यांचे सकंलित व्हिडीओ लिंक सकंलित एकाच ठिकाणी संकलित करुन प्रशिक्षणार्थीना सहज उपलब्ध होईल तिही तयार करयांत आली.ते तयार करण्यांच काम सदर ग्रुपवर होते व तेच प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध असलेल्या 'eiti' ॲप मध्ये ही समाविष्ट करण्यांत आले आहे. त्याचा निश्चीत फायदा प्रशि.होणार आहे.

आता वरिल सर्व शैक्षणिक कामकाजाचे रेकॉर्ड हे एकाच ‘Googal Site’ मध्ये समाविष्ठ करुन प्रशिक्षणार्थी व येणा-या नविन प्रवेशित प्रशिक्षणार्थी यांना ही उपयुक्त ठरणार आहे.या सर्व कामजात शिल्प निदेशक श्री.ए.जी.महाजन सर व श्री.एस.वाय वैद्य सर यांनी ग्रुप नोडल निदेशक म्हणुन जबाबदारी पार पाडली.तसेच वरिल ‘Googal Site’ चे काम श्री.पी.एस.गायकवाड औ.प्र.संस्था,नांदगाव तसेच वेळोवळी ऑनलाईन प्रश्नसंच सादर करण्यांचे काम श्री. जे. बी. पाटील औ.प्र. संस्था,दिंडोरी व श्री. आर.एम.साबळे औ. प्र. संस्था, पेठ ग्रुप मधील सर्व शिल्पनिदेशक नेमून दिलेले काम चोख पार पाडले.त्यांचा ही पुढील शैक्षणिक कामास सदिच्छा.

धन्यवाद.... !

( श्री दिपक बावीस्कर ) प्राचार्य तथा ग्रुप समन्वयक औघौगिक प्रशिक्षण संस्था दिंडोरी
( श्री आर.एस.खोजे ) प्राचार्य तथा ग्रुप समन्वयक औघौगिक प्रशिक्षण संस्था संगमनेर जि.नगर

श्री.एस.वाय वैघसर व श्री.ए.जी.महाजन ग्रुप नोडल निदेशक

Welcome Trainees, Training officers and Craft Instructors under CTS - Fitter on this website.

या संकेतस्थळावर सीटीएस - "फिटर" अंतर्गत प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण अधिकारी आणि शिल्प निदेशक यांचे स्वागत आहे.

Important Note: - The work of this website is in progress, in which YouTube Videos, Online/Offline tests, E-books, Previous Year's Questions Paper will be uploaded. However, everyone should keep checking on this website.

महत्वाची सुचना :- या संकेतस्थळाचे काम सुरू आहे, ज्यामध्ये यूट्यूब व्हिडीओज, ऑनलाईन/ऑफलाईन टेस्ट, ई-बुक्स, मागील वर्षाचे प्रश्नपत्र अपलोड केले जातील. तथापि प्रत्येकाने या वेबसाइटवर तपासणी करत रहावे.


नमस्कार,

Fitter NSQF Level-5 प्रथम व द्वितीय वर्षी प्रात्यक्षिकासाठी लागणारे रॉ .मटे यादी . सदर यादीत वर्ष निहाय, प्रात्या . निहाय, प्रति प्रशिक्षणार्थी साठी लागणारे व एकत्रीत रॉ . मटे यादी असून प्रात्येक्षिका शिवाय अन्य लागणारे रॉ .मटे . NEW व E Book मध्ये समाविस्ट आहे .

यांची सर्वांनी नोंद घावी .

श्री.ए.जी.महाजन सर नोडल निदेशक

परीक्षा संबंधित

For Any Queries

Develop By Google Site :- P.S.GAIKWAD Fitter Instructor ( 9421849487 )

E-mail id :- psgaikwad2808@gmail.com