On 17th Aug 2019 R.C.Patel Institute of technology, Shirpur successfully Completed the event of Tree Plantation on the occasion of Hon. Shree Tapanbhai Patel Birthday under the Mechanical Engineering Students Association (MSEA) Near Vasudev Baba Mandir Parisar. Trees are the foremost source for producing the oxygen in environment, they helps to reduce the level of CO2. As we all know that the whole world is facing the problem of global warming and to recover from such problem planting the trees is become one of the most important aspects today.
The event was began with the Welcome speech has been given by the Prof. Pradip Jamadar at that time Advice to volunteers to think differently for the Society to make positive changes and to make improvement. After the inspirational words of Sir and Faculty members we all move towards the place where tree plantation took place. Total tree planted by all others including teachers, volunteers and guest was more than 25 on the day. All were happy and experience proud after the tree plantation event was finished, because it really feels great to do positive for all the students.
7 ऑगस्ट 2019 रोजी आर.सी.पटेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर यांनी मा.निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. वासुदेव बाबा मंदिर परिसार जवळ मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (एमएसईए) अंतर्गत श्री तपनभाई पटेल यांचा वाढदिवस. वातावरणात ऑक्सिजन तयार करण्यासाठी झाड हे अग्रगण्य स्त्रोत आहेत, ते सीओ 2 ची पातळी कमी करण्यास मदत करतात. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की ग्लोबल वार्मिंगच्या समस्येस संपूर्ण जग तोंड देत आहे आणि वृक्ष लागवड करण्याच्या समस्येपासून मुक्त होणे आज एक सर्वात महत्त्वाचा पैलू बनला आहे.
कार्यक्रमास स्वागताध्यक्ष प्रा. प्रदिप जमादार यांनी स्वागत भाषण देऊन सुरुवात केली. त्यावेळी संस्थेने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि सुधारित होण्यासाठी वेगळ्या विचारांचा सल्ला स्वयंसेवकांना दिला. सर आणि प्राध्यापकांच्या प्रेरणादायक शब्दानंतर आपण सर्वजण ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालो त्या जागेकडे निघालो. त्या दिवशी शिक्षक, स्वयंसेवक आणि अतिथी यांच्यासह इतरांनी लावलेल्या एकूण वृक्षांची लागवड दिवसा 25 पेक्षा जास्त होती. वृक्षारोपण कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आनंदी झाले आणि अभिमानाने अनुभवले, कारण खरोखरच सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करण्यात छान वाटते.
On 20th Aug 2019 R.C.Patel Institute of technology, Shirpur provides Relief material for Kolhapur,Sangli residents from The students of Mechanical Engineering nearly 20K cash and clothes, food,blankets and other essentials. Students of R C Patel Institute of Technology,Shirpur always shows their gratitude and solidarity towards people who were in disgrace and in need of help. Very we’ll done boys....
On the occasion of Independence Day 26th Jan 2020 R.C.Patel Institute of technology, Shirpur successfully conducted the event of Educational Material & Foods Distribution under the Mechanical Engineering Students Association (MSEA) At Priyadarshani Deaf Mute School, Shirpur. The visit to this school for distribution of educational materials where various types of exercise books, Notebooks and pencil were given to each primary level children A total of 91 students were happy to receive which was seen in their faces in form of big smiles. A bliss that we achieve after doing service is just unexplainable. This small initiation of us encourages the children to read and write improving their education. This trip and program would not have been succeeded without the helping hand and support from our Department and Respected Faculties, Team MESA arranged this program successfully.
आज दिनांक २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर RCPIT MESA च्या संपुर्ण मित्रपरिवाराच्या मदतीने शिरपूर स्थित प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय व एन.झेड.मराठे विधायक संस्था थाळनेर संचलीत अनाथ मतिमंद मुला-मुलींचे बालगृह,शिरपूर येथे जाऊन शाळेपयोगी साहित्य,स्टेशनरी,गोळ्या-बिस्किटे,फळे,वस्तू वाटप केले.असं म्हणतात सामाजिक भावना आपल्या अंगी असली तआज दिनांक २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर RCPIT MESA च्या संपुर्ण मित्रपरिवाराच्या मदतीने शिरपूर स्थित प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय व एन.झेड.मराठे विधायक संस्था थाळनेर संचलीत अनाथ मतिमंद मुला-मुलींचे बालगृह,शिरपूर येथे जाऊन शाळेपयोगी साहित्य,स्टेशनरी,गोळ्या-बिस्किटे,फळे,वस्तू वाटप केले.असं म्हणतात सामाजिक भावना आपल्या अंगी असली तर माणुसकीचे नाते अजून खुलते....कोणासाठी आधार बनणे,निराधारांचा आधार बनणे हेच खरे तर यशस्वी व्यक्तीचे महत्वाचे लक्षण असते......मित्रांनो चार वर्षेच्या अभ्यासक्रमातl एक उत्तम अभियंता तर आपण होऊच....पण ते होत असताना एक उत्तम नागरिक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा...आज आम्हाला खूप काही अनुभवायला मिळाले.हे आपले लहान बंधू जे जन्मताच मूकबधिर,मतिमंद,अनाथ आहे.पण खूप सारे सुप्तगुण आपण त्यांच्या कडून शिकण्या सारख्या आहे....एक अभियंता होत असताना समाजाप्रती आपणही सहकाराची भावना ठेवावी हेच आपण MESA च्या माध्यमातून शिकत आलो आहोत....खरं तर आज आपला देश स्वतंत्र झाला पण जी माणसातली माणुसकी आज विरळ होत चालली आहे ती स्वतंत्र झाली पाहिजे. निराधारांना मदत करताना कधीच काही विचार करू नये...कारण कृती हीच योग असते.....या या संपूर्ण कार्यक्रमात ज्या ज्या निस्वार्थी हातांनी आम्हांला मदत केली....त्या बद्दल खूप खूप आभार..!!❣👏🏻💐 माणुसकीचे नाते अजून खुलते....कोणासाठी आधार बनणे,निराधारांचा आधार बनणे हेच खरे तर यशस्वी व्यक्तीचे महत्वाचे लक्षण असते......मित्रांनो चार वर्षेच्या अभ्यासक्रमातl एक उत्तम अभियंता तर आपण होऊच....पण ते होत असताना एक उत्तम नागरिक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा...आज आम्हाला खूप काही अनुभवायला मिळाले.हे आपले लहान बंधू जे जन्मताच मूकबधिर,मतिमंद,अनाथ आहे.पण खूप सारे सुप्तगुण आपण त्यांच्या कडून शिकण्या सारख्या आहे....एक अभियंता होत असताना समाजाप्रती आपणही सहकाराची भावना ठेवावी हेच आपण MESA च्या माध्यमातून शिकत आलो आहोत....खरं तर आज आपला देश स्वतंत्र झाला पण जी माणसातली माणुसकी आज विरळ होत चालली आहे ती स्वतंत्र झाली पाहिजे. निराधारांना मदत करताना कधीच काही विचार करू नये...कारण कृती हीच योग असते.....या या संपूर्ण कार्यक्रमात ज्या ज्या निस्वार्थी हातांनी आम्हांला मदत केली....त्या बद्दल खूप खूप आभार..!!❣👏🏻💐