Last Year We participated in SAE BAJA with two teams
Engine Base:- Girls Team
Electrical Base:- Boys Team
We Proud that our girls team is first girls team from North Maharashtra and Second from Maharashtra
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिर्स अन्तर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या बाहा नॅशनल रेसिंग कार या स्पर्धेत आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीही सहभाग नोंदविला आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये कार निर्मितीचे कौशल्य विकसित होण्यासाठी सदर स्पर्धा ही सुवर्ण संधी असुन या आधीही महाविद्यालने या स्पर्धेत यश मिळविले आहे. दोन टप्प्यात घेण्यात येणारी हि स्पर्धा पिथमपूर, इंदोर येथे होणार आहे. सदर स्पर्धेसाठी भारतातून ५५० हुन अधिक संघ दाखल होणार आहेत. स्पर्धेचा पहिला टप्पा व्हर्चुअल राऊंड असून त्यात लेखी परीक्षा आणि कार डिझाइनचे सादरीकरण केले गेले. त्यात आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने इंजिन बेस अँड इलेक्ट्रिकल बेस अश्या दोन कार सादर केल्या. दुसऱ्या टप्प्यासाठी कारचे मॉडेल बनवले आहे व पिथमपूर इंदोर येथे होणाऱ्या रेसिंग स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी रवाना झाले आहेत. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कार चे तांत्रिक दृष्ट्या विविध स्तरावर परीक्षण केले जाते. कार निर्मिती क्षेत्रातील तज्ञ मंडळी परिक्षक म्हणून काम पहात असतात त्यात रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टिअरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता, अश्या बऱ्याच चाचण्या घेतल्या जातात.बाहा-2019 स्पर्धेच्या निकाला नुसार आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्याथ्यांनी इलेक्ट्रिकल बेस कार मध्ये रॉक क्रॉल या अतिशय कठीण अश्या इव्हेन्ट मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. सदर इलेक्ट्रिकल बेस कारला रुपये ५०,०००/- रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आले होते.
We Started our Journey for SAE BAJA in 2014-15, but we failed in virtual round. As we know failure is first step towards Success.
In 2015-16 We qualified Virtual and went to main event which is held at Pithampur Indore. Our team is only team from North Maharashtra Qualify for SAE BAJA in that year.