Aspire Science Academy | Class 10 | Class 11 MHT-CET Admission Open
आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १३ जुलै २०२५ पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून ८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच २ लाख १३ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
Read latest News updates on board exam, results, toppers and check out information about school, college, registration, admission etc
राज्यातील माध्यमिक शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE धर्तीवर करण्याची घोषणा पुन्हा एकदा झाली आहे.
Maharashtra Board Exam Time Table 2025
SSC, HSC
दहावीत गणित व विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत