विद्यार्थ्यांकरिता माहिती
१) वरील पैकी कुठल्याही कोर्से ला आपण नोंदणी केली असल्यास त्याची माहिती महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयकांना द्यावे
२) करियर कट्टा आहे महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे यात विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर विषयी ऑनलाइन स्वरूपात गाईडन्स मिळणार आहे
३) यात एकूण दोन कोर्स आपल्या देण्यात आलेली आहे, (i) जे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी या परीक्षेची तैयारी करणार आहे त्यांच्याकरिता आयएएस आपल्या भेटीला व (ii) जे विद्यार्थी व्यवसाय करण्यास इच्छुक आहे त्यांच्याकरिता उद्योजक आपल्या भेटीला
४) प्रत्येक कोर्स करिता एक रुपये प्रतिदिन प्रमाणे असे एकूण 365 रुपये महाराष्ट्र सरकार द्वारे निश्चित करण्यात आलेली आहे
५) हे शिक्षण ऑनलाइन स्वरूपात होणार असून यामध्ये तुम्हाला वर्षभरात निरनिराळ्या तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे
६) जे विद्यार्थी आयएएस आपल्या भेटीला हा कोर्स निवडणार त्यांची एका वर्षानंतर परीक्षा घेण्यात येणार त्यामधून प्रथम 100 विद्यार्थ्यांना नागपूर येथे यूपीएससी सेंटर मध्ये वर्षभर मोफत एमपीएससी, यूपीएससी ची क्लास व मोफत राहण्याची व्यवस्था देखील महाराष्ट्र सरकार कडून करण्यात येणार. जेणेकरून ते एमपीएससी, युपीएससी या परीक्षा लवकरात लवकर पार पाडू शकणार