सोबत लागणारे कागजपत्र :
१) विद्यार्थ्यांचा फोटो
२) विद्यार्थ्यांचा आधारकार्ड (झेरॉक्स)
आपल्या इन्शुरन्स विषयी अधिक माहितीकरिता खाली टॅब वर क्लीक करावे
विद्यार्थ्यांकरिता महत्वाची माहिती
१) तुम्ही आधीच पैसे भरलेले आहे तर फक्त आपल्याला वरील फॉर्म कागजपत्रसह महाविद्यालयात जमा करावयाचा आहे . आपण इन्शुरन्स चे पैसे जमा केले कि नाही याची माहिती आपल्याला महाविद्यालयाचा कार्यालयातून मिळणार.
२) आपल्या महाविद्यालयात 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इन्शुरन्सचे पैसे भरलेले आहे पण त्या विद्यार्थ्यांनी अजूनही इन्शुरन्स फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांचा किंवा त्यांचा पालकांचा अपघाताच्या वेळी कुठलाही इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही
३) ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही इन्शुरन्स फॉर्म भरलेला नाही त्या विद्यार्त्यांचा इन्शुरन्स क्लेम नाही मिळाल्यास महाविद्यालय किंवा इतर महाविद्यालयीन कोणताही कर्मचारी त्याकरिता जिम्मेदार राहणार नाही.
Contact Officer of College: (Mor. 9:00 to 4:00 PM)
Prof. Dr. D. T. Shende (Co-Operating Officer) : 9423412392