आमचं भोजनालय अशा लोकांसाठी आहे ज्यांना साधं, स्वादिष्ट आणि घरगुती जेवण आवडतं.
इथलं जेवण स्वच्छ, ताजं आणि मनापासून बनवलेलं असतं.
अॅप वापरताना किंवा सेवेशी संबंधित काही समस्या असल्यास संपर्क साधा.
Contact No.: +91 7385718688
E-mail : matoshribhojnalay@gmail.com